Author: Sharad Pawar
Publication: Rajhans Prakashan
View DetailsAuthor: Pushpa Prabhakar Patil
Publication: MyMirror Publishing House
Category: कादंबरी
Qty:
लेखिकेसाठी अनुभव-संध म्हणजे केवळ लेखन प्रपंच नसून त्यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर आलेल्या जिवंत अनुभूतीचा भावाविष्कार आहे. एक कन्या म्हणून, एक पत्नी, आई, सून आणि आजी ह्या विविध भूमिकेतून आयुष्याकडे बघताना जाणवलेल्या गोष्टी त्यांनी अनुभव-संध च्या रूपाने सुजाण वाचकांसमोर मांडलेल्या आहेत. लेखिकेचे हे पहिले वहिले पुस्तक असल्याने, अनुभव-संध च्या निमित्ताने एक नवी पहाट त्यांच्या श्रीमती पुष्पा प्रभाकर पाटील आयुष्याला लाभेल असा सकारात्मक दृष्टिकोन त्या पूर्वाश्रमीच्या बाळगतात, यावरूनच त्यांच्या जीवन विषयक संकल्पनेची कु. मीना गोविंदराव बिसेटवार प्रचिती यावी. श्रीकृष्णाची कृपा छाया त्यांच्यावर अनंत रूपाने बरसली आहे आणि त्यामुळेच आयुष्यात त्या थोडंफार काही करू शकल्या असा शुद्ध आणि प्रामाणिक भाव त्या नेहमीच व्यक्त करतात. हे लिखाण, त्यांच्यासारख्या आयुष्यात विविध अनुभव घेतलेल्या व्यक्तींच्या मनातील विचारांचे व्यक्त स्वरूप व्हावे, सुजाण वाचकांच्या हृदयाला भिडावे आणि एकाकी BO जीवांसाठी प्रेरणास्रोत बनावे ह्या अपेक्षेने त्या वाचकांच्या स्वाधीन करीत आहेत. शुभं भवतु !!! श्रीकृष्णार्पणमस्तु !!!